पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी प्राप्त नवीन वाहनांच्या अनावरणाचा कार्यक्रम आज बारामतीत संपन्न.!

मेकिंग महाराष्ट्र – बारामती दि १.पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी प्राप्त नवीन वाहनांचा अनवरण सोहळा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये प्रामुख्याने बारामती उपविभागातील उघडकीस आणलेल्या मालमत्तेचे.आणि गुन्ह्यातील मालाचे.मूळ मालकांना वितरण करण्यात आले यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री.पंकज देशमुख, उप मुख्यालय बारामती येथे उपस्थित होते त्याचबरोबर ,अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री.गणेश बिरादार ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तसेच बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन सातव, मा.तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष बांदल आणि उपस्थित पोलीस कर्मचारी तसेच प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *