कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.सुनिल फुलारी यांनी वार्षिक मूल्यमापन निरीक्षणासाठी बारामती शहर पोलीस ठाण्याला दिली भेट;’,-पहा सविस्तर

मेकिंग महाराष्ट्र – बारामती.कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.सुनिल फुलारी यांनी वार्षिक मूल्यमापन निरीक्षणासाठी बारामती शहर पोलीस ठाणे येथील अधिकारी कार्यालयास भेट दिली. यामध्ये बारामती शहर पोलिसांनी नागरिक भेट व सुसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते त्याचप्रमाणे त्यांना राष्ट्रपती पदक मिळाल्या बद्दल बारामतीतील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला यावेळी फुलारी यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *