थकित मिळकतधारकावर बारामती नगरपरिषदेची धडक मोहिम.!

मेकिंग महाराष्ट्र बारामती – दि २५.बारामती शहरातील सन 2024 -2025 या वित्‍तीय वर्षामध्‍ये बारामती नगरपरिषद हद्दीतील थकित मालमत्‍ता धारक यांना अधिपत्र बजावून वांरवार घरभेटी देवूनही मालमत्‍ता धारक यांनी नगरपरिषद कार्यालयाकडे वसुलीचा भरणा केलेला नाही.वसुली पथके व जप्‍ती पथकाव्‍दारे थकित मालमत्‍ता धारकावर धडक कारवाई करून मालमत्‍ता सील,जप्‍ती करणे,जप्‍त केलेला माल अटकाव करणे इत्‍यादी नियमोचित करणेचे काम युध्‍द पातळीवर चालू आहे.तरी सन 2024 – 2025 या वित्‍तीय वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी बिले भरलेली नसतील तर  खालील प्रमाणे भरणा करू सहकार्य करावे.. ऑनलाइन पद्धतीने भरणा करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर आपण भरणा करू शकतात.!

1 ) ऑनलाईन वेबसाईटव्‍दारे  WWW.baramartimc.org

2) मोबाईल ॲप द्वारे BRM  TAX APP

3 ) CARD PAYMENT CREDIT, DEBIT व्‍दारे

4 ) RTGS , NEFT,IMPS,SI WALLET व्‍दारे

5 )QR CODE व्‍दारे

नागरीसुविधा केंद्राव्‍दारे
बारामती शहरातील वाढीव व मुळ हद्दीतील मिळकत धारकांना नम्र आवाहान करणेत येते की
आपली घरपट्टी व पाणी पट्टी भरा !!
सहकार्य करा व कटुता टाळा!!

“बारामती नगर परिषद बारामती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *