त्याची धिंड काढा त्याला मकोका लावा;”उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोलिसांना सूचना.!

मेकिंग महाराष्ट्र -पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना पुण्यात कोयता गँग, कोयता कुठून येतो? अशा गुन्हेगारांना अटक करून त्यांची धिंड काढा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *